हा पाहा सुशांत सिंगचा नवा स्टंट

हा पाहा सुशांत सिंगचा नवा स्टंट

सुशांत सिंग राजपूतचा नवा अवतार 'राबता' सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत आहे.

  • Share this:

16 मे :  सुशांत सिंग राजपूतचा नवा अवतार 'राबता' सिनेमात पाहायला मिळणार आहे.  या सिनेमात तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत आहे.

सध्या सुशांत सिंग मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेतोय. आणि त्याचा व्हिडिओ त्यानं ट्विट केलाय. बँकाॅकमध्ये त्यानं तलवार चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं.

या सिनेमात सुशांत सिंग डबल रोलमध्ये आहे. एक लढाऊ सुशांत आणि दुसरा रोमँटिक सुशांत. सिनेमा पुनर्जन्मावर आधारित आहे.

सिनेमात कृती सेनाॅन आहे. 9 जूनला सिनेमा रिलीज होईल.

First published: May 16, 2017, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading