सुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग

सुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपुत 'चंदा मामा दूर के' सिनेमाच्या जोरदार तयारीला लागलाय. या सिनेमात सुशांत एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणारे.

  • Share this:

03 आॅगस्ट : अभिनेता सुशांत सिंग राजपूत 'चंदा मामा दूर के' सिनेमाच्या जोरदार तयारीला लागलाय. या सिनेमात सुशांत एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणारे. खास या सिनेमासाठी तो नासामध्ये ट्रेनिंग घेताना दिसतोय.

यादरम्यानचा सुशांतचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय.या फोटोमध्ये तो एका खऱ्याखुऱ्या अंतराळवीरासारखाच दिसतोय.एवढंच नव्हे तर नासामध्ये सिनेमासाठी ट्रेनिंग घेणारा सुशांत हा पहिलाच भारतीय अभिनेता ठरलाय.

या सिनेमात सुशांत व्यतिरिक्त आर माधवन आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा झळकणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading