इन्स्टाग्रामवर पद्माला एकूण 624 हजार लोक फॉलो करतात. त्याचबरोबर अभिनेत्री पद्मासुद्धा 1202 लोकांना फॉलो करते. नुकतेच न्यूयॉर्कच्या एका मासिकेनं चक्क पद्मा लक्ष्मीला प्रियंका चोप्रा समजून तिला टॅग केले होते. त्यानंतर पद्मानं ट्वीट करत न्यूयॉर्कच्या या मासिकेला ट्रोल केले होते.View this post on Instagram
View this post on Instagram
The New Yorker मासिकेने ही चूक केली होती. यानंतर पद्माने, मी आभारी आहे. मला माहित आहे आम्ही एकसारखे दिसतो. #देसी लाइफ #जस्टइंडियनथिंग’. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आतापर्यंत प्रियंकाने प्रतिक्रीया दिलेली नाही.
पद्मा लक्ष्मी ही तमिळ अभिनेत्री असून प्रसिद्ध लेखक सलमान रशदी यांच्याशी तिचा विवाह झाला होता. मात्र 2007मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. एवढेच नाही तर पद्मानं अमेरिकेतील टॉप शेफ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.