सनी लिओनीला या व्यक्तीने मारली गोळी, क्षणाधार्त जमिनीवर कोसळली! Viral Video Sunny Leone | Sunny Leone Shot | Sunny Leone News

हे दोन्ही व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही थोडे चिंताग्रस्त झाले होते. Sunny Leone | Sunny Leone Shot | Sunny Leone News

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 04:43 PM IST

सनी लिओनीला या व्यक्तीने मारली गोळी, क्षणाधार्त जमिनीवर कोसळली! Viral Video Sunny Leone | Sunny Leone Shot | Sunny Leone News

हैदराबाद, 28 जून- सनी लिओनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच तिने स्वतःचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही थोडे चिंताग्रस्त झाले होते. पण नंतर त्यांना व्हिडिओ मागील सत्य कळलं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, सनी एका सीनचं शूट करत आहे. यात एक व्यक्ती तिला गोळी मारतो आणि ती जमिनीवर कोसळते. पण सीन संपल्यानंतरही सनी जमिनीवरून उठत नाही. सर्व तिला पाहायला जातात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सनी उठत नाही हे कळल्यावर सर्वांनाच चिंता वाटू लागली. मात्र थोड्या वेळाने सनीच हसत उठून उभी राहिली. सनीने सहकलाकाऱ्यांची थट्टा केली होती.

विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी

 

Loading...

View this post on Instagram

 

Graphic Warning ⚠️ Part 1: we needed to post this on behalf of @sunnyleone so the whole world knows what happened last night on set! @vikramdahiya707 @hitendrakapopara @actordevgill @jeetihairtstylist @devinanarangbeauty @imraj_gupta @shiks_gupta25

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

पहिला व्हिडिओ शेअर करताना सनीने लिहिले की, ‘ग्राफीक वॉर्निंग.. पार्ट १... आम्ही हे सनी लिओनीच्या वतीने पोस्ट करत आहोत. जेणेकरून लोकांना कळेल की काल रात्री सेटवर काय झालं.’ तर दुसऱ्या व्हिडिओलच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ग्राफीक वॉर्निंग.. पार्ट १... नशीब सनी लिओनी ठीक आहे.’

स्वप्नील जोशीची गाडी जोरात! अवघ्या दोन आठवड्यात कमावले इतके कोटी

या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध

दरम्यान, अरबाज खान त्याच्या पिंच या शोमुळे अनेकदा चर्चेत येतो. नुकतीच त्याच्या शोमध्ये सनी लिओनीही गेली होती. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. पण सनी लिओनी येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा या शोकडे लागून राहिल्या होत्या. पिंच शोमध्ये सनीने फक्त आपल्या भूतकाळातील कामाबद्दलच चर्चा केली नाही तर सोशल मीडियावर तिला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं त्यालाही सडेतोड उत्तर दिलं.

या शोमध्ये सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना आलेल्या कमेंट वाचतात आणि त्यावर उत्तर देतात. तिला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. यात लिहिलं होतं की, ‘पॉर्नवर बंदी घालण्यात येणार असल्याचा अंदाज सनीला आधीच आला होता. त्यामुळेच तिने आपलं करिअरच बदललं का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना सनी म्हणाली की, ‘हो बरोबर आहे. मी दूरदर्शी आहे.’

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...