बॅटिंग नाही तर 'या' कारणासाठी सनी लियोनला आवडतो धोनी

एका मुलाखतीत सनीला तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आल्यावर तिनं पटकन महेंद्र सिंग धोनीचं नाव घेतलं.

  • Share this:

बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लियोनला क्रिकेट खूप आवडतं. नुकतंच तिनं एका मुलाखतीत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं.

सनीचं क्रिकेट वेड फार कमी लोकांना माहीत आहे. पण तिची क्रिकेटपटूची आवडही एकदम हटके आहे आणि तो क्रिकेटपटू आवडण्यामागचं कारणही तेवढंच गोड आहे.

सनीला जेव्हा तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं पटकन महेंद्र सिंग धोनीचं नाव घेतलं आणि धोनी का आवडतो या मागचं कारणही तिनं सांगितलं.

सनीनं धोनी आवडण्यामागचं सांगिलेलं कारणही खूप सुंदर होतं. ती म्हणाली मला धोनी आवडतो कारण त्याच्याकडे एक खूप क्यूट मुलगी आहे. तो झिवासोबत अनेक फोटो शेअर करतो आणि ते दोघंही एकत्र खूप निरागस वाटतात.

सनी पुढे म्हणाली धोनी माझा आवडता क्रिकेटपटू असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे.

सनी सध्या दोन टीव्ही शो करत आहे. तसेच तिच्याकडे एक हिंदी आणि साऊथ चित्रपट आहेत. यापैकी हिंदी चित्रपट तिच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनत आहे.

सनीनं 'सनी सिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट' नावाचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं असून ती निर्माती म्हणून तिच्या जबाबदाऱ्या एंजॉय करत आहे.

सनीनं सनी सिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट नावाचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं असून ती निर्माती म्हणून तिच्या जबाबदाऱ्या एंजॉय करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या