पहिल्यांदा पॉर्न सिनेमा पाहिल्यावर सनी लियोनीनं केलं होतं ‘हे’ काम

पहिल्यांदा पॉर्न सिनेमा पाहिल्यावर सनी लियोनीनं केलं होतं ‘हे’ काम

बालपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो... सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै: सनी लिओनीचं आयुष्य हे जणू खुल्या पुस्तकासारखं आहे. बालपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो... सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. हे साऱ्यांनाच माहीत आहे की सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. पण सनीनं जेव्हा पहिल्यांदा पॉर्न सिनेमा पाहिल्यावर काहीशी वेगळी होती. सनीनं तिच्या वेब सीरिजमध्ये 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी'मध्ये तिनं याचा खुलासा केला आहे. यानुसार सनीनं तिची पहिली पॉर्न फिल्म तिचा भाऊ आणि एका मित्रासोबत नकळत पाहिली होती.

शूट संपवून मुंबईला निघालेली कृति सेनन पोहचली चक्क अहमदाबादला

सनीनं पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिल्यावर तिला खूप पश्चाताप झाला होता. त्यावेळी तिचं जे केलं ते तिचं वागणं एका निष्पाप मुलीप्रमाणे होतं. पॉर्न फिल्म पाहिल्यावर तिला खूप पश्चाताप झाला. ती गुरू नानकांच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली आणि तिनं आपल्या चुकीची माफी मागितली. सनीनं तिच्या बायोपिक सीरिजमध्ये असे अनेक खुलासे केले आहेत. यातील एक तिच्या भावाशी निगडीत होता. ज्याचा खुलासा तिच्या भावाने स्वतःच केला होता.

VIDEO VIRAL- ढसाढसा रडला कार्तिक आर्यन, सारा राहिली बघत

 

View this post on Instagram

 

👑 Boom!! #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीचा भाऊ संदीप वोहराने 'मोस्टली सनी' या सिनेमात केला. संदीप म्हणाला की, त्याने सनीच्या ऑटोग्राफच्या मदतीने खूप पैसा कमावला. आपल्या या कामाबद्दल बोलताना संदीप म्हणाला की, जेव्हा तो हॉस्टेलमध्ये राहायचा तेव्हा तो सनीने ऑटोग्राफ केलेला पोस्टर भिंतीवर चिकटवायचा. जेव्हाही कधी सनीचा चाहता संदीपच्या खोलीत यायचा तेव्हा तो पोस्टर विकत घ्यायचा. मनाजोगते पैसे मिळाल्यावर संदीप ते पोस्टर द्यायचा. एक पोस्टर गेल्यानंतर संदीप दुसरं पोस्टर लगेच भिंतीवर लावायचा. संदीपला आजही या गोष्टीवर फार हसू येतं.

VIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल

सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे. संदीपला घरात सारे सनी या नावाने हाक मारतात. जेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिने सनी लिओनी हे नाव वापरायला सुरुवात केली.

=========================================================

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

First published: July 3, 2019, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading