मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video-'Sundara Manamadhe Bharli' मालिकेत नवीन एंट्री! कोण आहे ही भानुप्रिया?

Video-'Sundara Manamadhe Bharli' मालिकेत नवीन एंट्री! कोण आहे ही भानुप्रिया?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे.अशातच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे.अशातच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे.अशातच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे.

ृमुंबई, 27 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे.अशातच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या न्यू एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. या न्यू एंट्रीचं नाव भानुप्रिया आहे.

या न्यू एंट्रीचा एक नुकताच व्हिडओ समोर आला आहे. राजश्री मराठीने हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये ही भानुप्रिया नटताना व मुरडताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही भानुप्रिया म्हणजेच अभिमन्यू म्हणजे लतिकाचा अभ्या आहे. त्याने हे रूप का आणि कशासाठी घेतले आहे हे येणाऱ्या भागातच समजेल. प्रेक्षकांना मात्र अभ्याचे हे नवीन रूप भलतेच आवडले आहे. या व्हिडिओवर भन्नाट कमेंट देखील येत आहेत. जपून रे नजर ना लागो तर एकाने गंमतीने म्हटले आहे की, विष्णूप्रियाची आत्या....अशा कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

लाल रंगाची साडी आणि हातात हिरव्या बांगड्या व वेणीत माळलेली गुलाबाची फुलं अशी ही भानुप्रियाची मनमोहक अदा प्रेक्षकांचे लक्षवेधून घेण्यात येशस्वी होईलका हे येणार भागात समोर येईल. तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. तसेच हा नवीन ट्वीस्ट प्रेक्षकांना कितपत रूचणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा-'तू जिथं जाशील तिथं...', साखरपुड्यानंतर ऋता दुर्गुळेची प्रतीकसाठी खास पोस्ट

एका मुलाच्या ज्याप्रमाणे जोडीदाराबाबत अपेक्षा असतात त्याचप्रमआणे मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट हवी होती पण काही गोष्टी घडल्या आणि अभिमन्यू - लतिका लग्नबंधनात अडकले. या प्रवासात अभिमन्यूचे लतिकाबाबतीतचे मत बदलायला हळूहळू सुरुवात झाली आणि तो तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला, लतिका जशी आहे तशी तिला त्याने स्वीकारले. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते हे त्याला उमगले. मग काय त्याच्या देखील सुंदरा मनामध्ये भरली.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment