बिग बींनी शेअर केलं सुलोचना दीदींचं पत्र

बिग बींनी शेअर केलं सुलोचना दीदींचं पत्र

सुलोचना दीदींनी अमिताभ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिलं होतं.

  • Share this:

20 फेब्रुवारी : बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं एक पत्र शेअर केलंय. सुलोचना दीदींनी अमिताभ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिलं होतं.

सुलोचना यांनी अनेक सिनेमांत माझ्या आईची भूमिका साकारली आहे, त्यांचे हे पत्र माझ्यासाठी लाखमोलाचे असल्याचं अमिताभ यांनी म्हटलंय. सुलोचना दीदींनी लिहिलेल्या या पत्राला अनेक दिवस झाले असले तरी हे पत्र शेअर करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नसल्याचंही बिग बींनी सांगितलं.

मजबूर, रेश्मा और शेरा, मुकद्दर का सिकंदर, याराना अशा अनेक सिनेमांमध्ये बिग बींच्या आईची भूमिका अभिनेत्री सुलोचना यांनी निभावली होती.

First published: February 20, 2018, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading