प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड'!

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही चमकणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राने एक नवी घोषणा केलीय. तिच्या आठवणी, तिचं खाजगी आयुष्य आणि तिच्या आयुष्यात तिला आलेले काही खास अनुभव ती मांडणार आहे एका पुस्तकात.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2018 04:34 PM IST

प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड'!

मुंबई, 21 जून : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही चमकणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राने एक नवी घोषणा केलीय. तिच्या आठवणी, तिचं खाजगी आयुष्य आणि तिच्या आयुष्यात तिला आलेले काही खास अनुभव ती मांडणार आहे एका पुस्तकात. ज्याचं नाव आहे 'अनफिनिश्ड'. होय, प्रियांका चोप्रा या आठवणींचा खजिना एका पुस्तकात लिहितेय. पण या पुस्तकासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागेल.

हेही वाचा

अमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर!

पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’

' मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि मला सगळं हवंय आणि मला असं वाटतं की सर्वांनाच सर्व काही हवं असतं. माझं हे पुस्तक स्त्रियांसाठी नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारं ठरेल. प्रामाणिक, बोल्ड, काहीशी विनोदी आणि काहीशी बिनधास्त, जशी मी आहे तशीच या पुस्तकाची लेखनशैली असेल. मी माझ्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. त्यातील काही अनुभव यात मी लिहिणार आहे.' असं प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading...

सध्या प्रियांका चोप्रा अमेरिकेत असून लवकरच ती भारत या सलमान खानसोबतच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी भारतात परत येणार आहे.

The feeling of checking something off your “bucket list” gives you an indescribable sense of accomplishment...and that’s where I am in this moment. I’ve always wanted to write a book, but the timing never felt right. With each opportunity that presented itself, my first instinct was always to wait...because I wasn’t (and I’m still not) finished. I wanted to do more, live more, and achieve more, before putting pen to paper and exposing things I’ve always kept private to the world. But looking back on my life as a public person, I’m super proud of what I’ve done and where my life is right now. I’ve realized you don’t have to be finished to tell your story, and that sometimes life’s greatest lessons are taught along the ride...when you’re still figuring things out...when you’re #unfinished. So glad to be starting a new chapter (literally) with the amazing teams at Penguin Random House in the US, India, and around the world. If I can...anyone can @penguinusa @randomhouse @penguinindia . 📷 Credit: Sebastian Kim x Vanity Fair

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...