Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga: अनिल कपूरने दिलं चॅलेंज, अर्जुनला सांगितलं गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करायला

आगामी एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमासाठी अनिल कपूर यांनी एक प्रयोग केला आहे.

  • Share this:

नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड कलाकार नवनवीन कल्पना लढवत असतात. सोशल मीडियावर कशा पद्धतीने प्रेक्षकांना अँगेज करता येईल याचाच विचार ते सतत करत असतात.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या झीरो सिनेमाच्या प्रमोशनवेळी बउआ सिंहचं ट्विटर अकाऊंट बनवण्यात आलं होतं. आता आगामी एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमासाठी अनिल कपूर यांनी एक प्रयोग केला आहे.

अनिल यांनी एका हॅशटॅग सुरू केला आहे. यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींना टॅग केलं आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या बायको, प्रेयसी, मैत्रीण यांच्यासोबत फोटो शेअर करण्यास सांगितलं आहे.

Loading...

स्वतः अनिल यांनी पत्नी सुनीता कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यासोबत त्यांनी लिहिलं की त्यांची बायको ही त्यांची लाइफलाइन आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास महिलेसोबत फोटो काढून #Ekladkikodekhatoaisalaga शेअर करा. यासाठी त्यांनी राजकुमार राव, अर्जून कपूर, वरुण धवन आणि रितेश देशमुखला टॅग केलं आहे.

या हॅशटॅगवर राजकुमारने त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पत्रलेखाबद्दल लिहिताना त्याने लिहिले की, ती सशक्त आहे, हुशार आहे, विनम्र आणि आणि भरभरून प्रेम करणारी आहे. यासोबत राजकुमारने रणवीर सिंग, आयुष्मान खुराना आणि अभिषेक बच्चनलाही टॅग केलं.

रितेशने जेनेलियासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, #Ekladkikodekhatoaisalaga जसे दोन बेस्ट फ्रेंड एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत.

आयुष्मान खुराने पत्नी ताहिरा कश्यपसोबत फोटो शेअर केला. माझी बायको माझी प्रेरणा आहे असंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. ती फार हुशार निस्वार्थ आणि सेक्सी असल्याचा उल्लेखही त्याने केला.

फक्त सेलिब्रिटी नाही तर अनेक चाहत्यांनी या हॅशटॅगचा वापर करत त्यांच्या आयुष्यातील खास महिलेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. #Ekladkikodekhatoaisalaga सिनेमात पहिल्यांदा अनिल कपूर आणि सोनम कपूर अहुजा एकत्र काम करणार आहेत. या दोघांशिवाय सिनेमात राजकुमार राव, जुही चावला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...