मधुरा-विक्रम आणि नील-भैरवी नव वर्षाचं करतायत रोमँटिक स्वागत

थर्टीफर्स्टसाठी आता प्रत्येक वाहिनीकडे विविध कार्यक्रम तयार आहेत. त्यात स्टार प्रवाहवरच्या या रोमँटिक डान्सचा जलवा काही वेगळाच आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 01:03 PM IST

मधुरा-विक्रम आणि नील-भैरवी नव वर्षाचं करतायत रोमँटिक स्वागत

धम्माल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका कलाकारांसोबत अनुभवता येणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करायला सगळेच तयार झालेत.

स्टार प्रवाहवरील ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी मिळणार आहे. मालिकांमधल्या कलाकारांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

'ललित २०५'मधील नील भैरवी रोमँटिक अदाकारी सादर करतील.

Loading...

सेलिब्रेशनची रंगत वाढवायला या कलाकारांनी परफाॅर्मन्सेस शूट केलेत.

छत्रीवाली मालिकेत मधुरा-विक्रमचं  प्रेम बहरतंय. तेच व्यक्त होणार आहे एका रोमँटिक गाण्यातून.

छोटी मालकीण मालिकेतील श्रीधर-रेवती यांनी रोमॅण्टिक गाण्यांवर परफॉर्म करत माहोल खऱ्या अर्थाने रोमॅण्टिक केला.

या धमाकेदार सेलिब्रेशनची रंगत खऱ्या अर्थाने वाढली ती ज्योती चांदेकर, गिरीश ओक, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, आशा शेलार आणि धनश्री दवांगे यांच्या अफलातून परफॉर्मन्सने.

रात्र जागूया...थोडं हटके वागूया असं म्हणत ही कलाकार मंडळी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

टीआरपीच्या युद्धात प्रत्येक वाहिनी न्यू इयर सेलिब्रेशला वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित करते. स्टार प्रवाहचा शो तयार झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...