News18 Lokmat

किंग खानच्या 'झीरो'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

सिनेमात असलेला पाहुणा कलाकार सलमान यात आहे. आणि शाहरूख-सलमाननं टीझरमध्ये धमाल केलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2018 12:58 PM IST

किंग खानच्या 'झीरो'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

मुंबई, 14 जून : शाहरूख खानच्या बहुचर्चित झीरो सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. शाहरूख या सिनेमात बुटक्या व्यक्तीची भूमिका करतोय. हा टीझर म्हणजे रसिकांना ईदची भेट आहे. कारण सिनेमात असलेला पाहुणा कलाकार सलमान यात आहे. आणि शाहरूख-सलमाननं टीझरमध्ये धमाल केलीय.

आनंद एल रायचं दिग्दर्शन असलेल्या झीरो सिनेमात कतरिना कैफ आणि आलिया भट आहेत. श्रीदेवीचाही सिनेमात स्पेशल अॅपियरन्स आहे. याशिवाय झीरोमध्ये काजोल, राणी मुखर्जी, करिष्मा कपूर यांचीही झलक पाहायला मिळेल. 21 डिसेंबरला झीरो रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2018 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...