S M L

शाहरूख खाननं केली दिलीप कुमार यांची विचारपूस

यावेळी शाहरूख खान एकदम केअरटेकरच्या भूमिकेत होता. त्यानं दिलीपसाब यांची काळजी घेतली.

Sonali Deshpande | Updated On: Aug 16, 2017 04:01 PM IST

शाहरूख खाननं केली दिलीप कुमार यांची विचारपूस

16 आॅगस्ट :बाॅलिवूडचा सुपरस्टार बाॅलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारला भेटायला गेला. नुकतेच दिलीप कुमार हाॅस्पिटलमधून उपचार घेऊन परतले. तसा शाहरूख खान दिलीप कुमार यांच्या घरी त्यांची विचारपूस करायला गेला होता.

या भेटीचे फोटोज व्हायरल झाले. सायराबानूनं म्हटलंय की, ' साहेबांचे मानलेले पुत्र आज त्यांना भेटायला आले होते. त्यांचे काही फोटोज आम्ही शेअर करतोय. 'यावेळी शाहरूख खान एकदम केअरटेकरच्या भूमिकेत होता. त्यानं दिलीपसाब यांची काळजी घेतली.

94 वर्षांचे दिलीप कुमार आयसीयूत भर्ती होते. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 03:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close