जेव्हा शाहरूख बनतो स्पायडर मॅन...

जेव्हा शाहरूख बनतो स्पायडर मॅन...

या व्हिडिओमध्ये शाहरुख एका बसमध्ये स्पाइडरमॅन सारखा उलटा लटकताना दिसतोय. एवढंच काय तर बसमध्ये गर्दी असताना तो हे स्टंट करतोय.

  • Share this:

09 जुलै : बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या 'जब हॅरी मेट सेजल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एवढंच काय तर सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो वेगवेगळ्या शहरातसुद्धा फिरतोय. प्रमोशन दरम्यानचाच शाहरुखचा हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

या व्हिडिओमध्ये शाहरुख एका बसमध्ये स्पाइडरमॅन सारखा उलटा लटकताना दिसतोय. एवढंच काय तर बसमध्ये गर्दी असताना तो हे स्टंट करतोय. शाहरुखचा हा स्पाइडरमॅन अंदाजातील व्हिडिओ सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

First published: July 8, 2017, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading