Sridevi : आज 56 वर्षांची असती 'चांदनी'! श्रीदेवीची आठवण करून देतील, जान्हवी कपूरचे 'हे' फोटो

श्रीदेवी आज असती, तर 56 वर्षांची झाली असती. बोनी कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर यांनी सोशल मीडियातून तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. जान्हवीचे हे फोटो पाहिलेत, तर श्रीदेवीची झलक नक्की दिसेल.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 02:56 PM IST

Sridevi : आज 56 वर्षांची असती 'चांदनी'!  श्रीदेवीची आठवण करून देतील, जान्हवी कपूरचे 'हे' फोटो

अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच ती आपल्या आईची म्हणजेच श्रीदेवीची कार्बन कॉपी असल्याचं म्हटलं जातंय. जान्हवी फक्त चित्रपटच नाही तर पर्सनल लाइफमधील लूकमध्येही हुबेहूब श्रीदेवीसारखीच दिसते. पाहूया जान्हवीचे काही निवडक फोटो जे चाहत्यांना श्रीदेवीची आठवण करून देतात.

जान्हवीच्या फॅन पेजवरून हा लहानपणीचा फोटो शेअर झाला आहे.

जान्हवी आणि श्रीदेवी एकमेकींच्या खूप जवळ होत्या आणि हे श्रीदेवीनेच अनेकदा सांगितलं होतं.

'धडक' फेम जान्हवी कपूरचा हा फोटो कोणत्याही फोटोशूटचा नाही. एअरपोर्टवर इंडियन लुकमध्ये स्पॉट झालेल्या जान्हवीचा हा लुक श्रीदेवींच्या चांदनी चित्रपटातील लुकची आठवण करून देतो.

कॉस्मोपॉलिटन मासिकासाठी केलेल्या फोटोशुटसाठी जान्हवीने केस कापले होते. या लूकमध्ये ती हुबेहूब श्रीदेवीसारखी दिसत आहे. मात्र वडील बोनी कपूर यांना लहान केस आवडत नसल्याने जान्हवी या फोटोशूटसाठी बरीच घाबरलेली होती.

Loading...

जान्हवीने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील जान्हवीचा लूक श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिशच्या लूकशी मिळता-जुळता आहे.

या फोटोमध्ये जान्हवीने श्रीदेवीची ओढणी घेतली आहे. आणि फोटोमध्ये दोघींचा अंदाजही एकसारखाच आहे. जान्हवी आणि श्रीदेवी एकमेकींच्या खूप जवळ होत्या. अनेकदा श्रीदेवी दोघींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...