फक्त रजनीकांत नाही तर या दाक्षिणात्य सुपरस्टारची मुलगीही अडकणार लग्नबंधनात

वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. व्यंकटेश यांचे वडील डॉ. रामानायडू दग्गुबती हे प्रसिद्ध फिल्ममेकर आणि माजी खासदार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 04:37 PM IST

फक्त रजनीकांत नाही तर या दाक्षिणात्य सुपरस्टारची मुलगीही अडकणार लग्नबंधनात

रजनीकांतची छोटी मुलगी सौंदर्याचं सध्या प्री- वेडिंग फंक्शन सुरू झाले आहे. यात आता अजून एका दाक्षिणात्य सुपरस्टारच्या मुलीचं लग्न १ मार्चला होणार आहे.

सुपरस्टार वेंकटेश दग्गुबतीची मुलगी आश्रिता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ६ फेब्रुवारीला आश्रिताने प्रियकराशी साखरपुडा केला.

हैदराबादमध्ये झालेल्या या सोहळ्यात कुटुंब आणि जवळचे मित्र- मैत्रिणी उपस्थित होते. लग्नाच्या सर्व विधी हैदराबादमध्येच होणार आहेत.

Loading...

व्यंकटेश मुलीच्या लग्नात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, लग्नाची रिसेप्शन पार्टी रामानायडू स्टुडिओमध्ये होईल. यावेळी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी येतील.

व्यंकटेशची मुलगी आश्रिता एक व्यावसायिक आहे. तर तिचा होणारा पती हैदराबाद रेस क्लबचे अध्यक्ष आर. सुरेंदर रेड्डीचा नातून आहे. आश्रिता आणि राणा दोघंही चुलत भावंडं आहेत.

अभिनेता व्यंकटेशबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये दृश्यम हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. त्याने आतापर्यंत अनेक हिट हिंदी सिनेमात काम केले. यामुळे त्याला व्रिक्ट्री व्यंकटेश नावाने ओळखलं जातं.

१३ डिसेंबर १९६० मध्ये आंध्रप्रदेशमध्ये त्याचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. व्यंकटेश यांचे वडील डॉ. रामानायडू दग्गुबती हे प्रसिद्ध फिल्ममेकर आणि माजी खासदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...