बॉलिवूडच्या एक पाऊल पुढेच अल्लू अर्जुन, त्याच्या रेंज रोवरची किंमत एकदा वाचाच!

काही दिवसांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला दंड भरायला सांगितले होते. मोहम्मद अब्दुल आजम नावाच्या व्यक्तिने अर्जुनविरुद्ध तक्रार केली होती.

  • Share this:

तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुन हा त्याच्या लक्झरी गाड्यांच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्याने काही दिवसांपूर्वी रॉयल वॅनिटी वॅन फाल्कन विकत घेतली होती. त्याची ही वॅनिटी वॅन बरीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा अर्जुनने एक लक्झरी कार विकत घेतली आहे.

अर्जुनने जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक रेंज रोवर विकत घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर गाडीचा फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.

त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत म्हटलं की, जेव्हाही मी काही विकत घेतो तेव्हा मी आभार प्रदर्शित करतो.

रेंज रोवरचं हे लेटेस्ट मॉडेल असून या गाडीला अर्जुनने 2.3 कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला दंड भरायला सांगितले होते. मोहम्मद अब्दुल आजम नावाच्या व्यक्तिने अर्जुनविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीत म्हटलं होतं की, अर्जुनची वॅनिटी वॅनच्या काचा या टिंटेड होत्या. या नंतर अर्जुनला 735 रुपयांचा दंड भरावा लागला होता. याआधीही अल्लू अर्जुन त्याच्या वॅनिटी वॅनमुळे चर्चेत आला होता.

हे भारत बेंझ चेसिसवर तयार केले गेले आहे. असं म्हटलं जातं की, यावर तयार केलेल्या गाड्या या अधिक काळ चालतात. अल्लूने या वॅनिटी वॅनचेही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो त्रिविक्रम सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या