• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • अभिनेत्रीचा बेडरूम VIDEO झाला VIRAL; कॅमेरासमोर देत होती पोज

अभिनेत्रीचा बेडरूम VIDEO झाला VIRAL; कॅमेरासमोर देत होती पोज

मालविका आतापर्यंत 'रेड' आणि 'द वे होम'सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

  • Share this:
मुंबई, 25सप्टेंबर- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री मालविका शर्मा ( Malvika Sharma) तिचे बोल्ड लूक्स (bold look) आणि सुपर फिट बॉडीसाठी (super fit body) ओळखली जाते. मालविका तिच्या फिगरची विशेष काळजी घेते. नियमितपणे जिममध्ये (gym) जाऊन वर्कआउट करते. तसंच सोशल मीडियावरही (social media) ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
आपल्या चाहत्यांसाठी मालविका दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ (video) शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काही कालावधीत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधल्या तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. मालविका शर्माने हा व्हिडिओ स्वतः तिच्या बेडरूममध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये मालविका एका सुंदर पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. आपले केस मोकळे ठेवून व्हिडिओत ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे. मालविका हाय स्लिट ड्रेसमध्ये तिची फिगर दाखवत आहे. कधी समोरून तर कधी पाठीमागून ती पोझ देत आहे.
मालविका शर्माचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख जणांनी पाहिला आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. काही जण या व्हिडिओला सुपर हॉट म्हणत आहेत आणि काही जण हार्ट आणि फायर इमोजीच्या रूपात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इन्स्टाग्रामवर मालविकाचे 10 लाख फॉलोअर्स आहेत. (हे वाचा:Shamita Shetty आणि Rakesh Bapat ची डिनर डेट; जोडीचा रोमँटिक व्हिडीओ होतोय VIRAL) मालविका आतापर्यंत 'रेड' आणि 'द वे होम'सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच; पण याचबरोबर ती वकील आणि फिटनेस फ्रीकदेखील आहे. स्वतःच्या फिटनेसची विशेष काळजी ती घेत असते. तसंच आपल्या चाहत्यांनाही फिट राहण्यासाठी ती प्रेरणा देत असते. मालविका ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइलमुळे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे वेगवेगळ्या स्टाइलमधले ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. सोशल मीडियावर ती नेहमी हटके, स्टाइलिश आणि फॅशनेबल फोटो शेअर करत असते. (हे वाचा:Antim: सलमान खानच्या'अंतिम'ची मोठी अपडेट; वाचा चित्रपट कधी होणार Release) तिच्या प्रत्येक फोटोला खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्याचं दिसून येतं. मालविकाने याआधी जिममधला पोल डान्स आणि वर्कआउटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते . तिच्या व्हिडिओमधून अनेकांना वर्कआउटची प्रेरणा मिळाली असेल. मालविका शर्माचा जन्म 18 जानेवारी 1995 रोजी मुंबईमध्ये झाला. मालविकाने नेला तिकीट या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मालविका मुख्यतः तेलुगु चित्रपटांमध्ये काम करते.
First published: