Elec-widget

लतादीदींना त्यांची ही गाणी खूप आवडतात

लतादीदींना त्यांची ही गाणी खूप आवडतात

लतादीदींची स्वत:ची आवडती अशी गाणी होती. यतिंद्र मिश्रा यांच्या पुस्तकात अशा गाण्यांची यादी आहे.

  • Share this:

28 सप्टेंबर : आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस. या गानसरस्वतीची कुठली गाणी चांगली हे ठरवणं महाकठीण. मराठी, हिंदी गाण्यांच्या या सुरांनी प्रत्येकालाच वेगवेगळ्या मूड्समध्ये साथ दिली. अनेक संगीत दिग्दर्शकांची गाणी त्यांच्या सुरांनी सजली. पण लतादीदींची स्वत:ची आवडती अशी गाणी होती. यतिंद्र मिश्रा यांच्या पुस्तकात अशा गाण्यांची यादी आहे. अशाच काही लतादीदींच्या त्यांच्या आवडत्या गाण्यांचा खजिना तुमच्यासाठी-

अजी रुठ कर अब ( आरजू - 1965 )

गुमनाम है कोई ( गुमनाम - 1965 )

Loading...

प्यार किया तो डरना क्या (मुगल ए आज़म 1960)

रमैया वस्तावैया (श्री 420 1955)

ऐ दिले नादाँ (रजिया सुल्तान 1983)

आएगा आनेवाला (महल 1949)

आ जाने जां (इंतकाम 1969)

तुझसे नाराज नहीं जिंदगी (मासूम 1983)

लग जा गले (वो कौन थी 1964)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...