‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज

‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज

या 44 वर्षीय गायिकेनं नुकत्याच जीक्यू मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : चीप थ्रील सिंगर सियानं नुकत्याच जीक्यू मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 44 वर्षीय या गायिकेनं अमेरिकन डिजे डिप्लो याला कॅज्युअल सेक्ससाठी विचारणा केल्याचंही या मुलाखतीत मान्य केलं. आपण त्याला अशाप्रकारचा मेसेज केला असल्याचं तिनं या मुलाखतीत सांगितलं.

जीक्यू या मासिका दिलेल्या मुलाखतीत सिया म्हणाली, मी त्याला सांगितलं की, मी एका मुलाला दत्तक घेतलं आहे आणि मी आयुष्यभर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे कोणत्याही रिलेशनशिपसाठी वेळ नाही आणि तू त्या पाच व्यक्तींपैकी एक आहेस ज्यांच्याशी मी सेक्शुअली अ‍ॅटॅच आहे.

बाजारात अ‍ॅसिड मिळतं का? दीपिकाने असं समोर आणलं धक्कादायक वास्तव

सिया पुढे म्हणाली, ‘आपण सर्वजण आपली जास्तीत जास्त नाती ही सेक्स न करण्याच्या प्रयत्नात घालवतो. कारण आपल्याला वाटतं की यामुळे आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होईल. पण यावर्षी मी डिप्लोला एक मेसेज केला. ज्यात मी लिहिलं, ‘माझ्याकडे रिलेशनशिपसाठी अजिबात वेळ नाही मात्र तू कॅज्युअल सेक्ससाठी इच्छुक असशील तर संपर्क कर.’

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार मराठमोळा अभिनेता

View this post on Instagram

Nah you gotta go

A post shared by Thomas Wesley (@diplo) on

सियानं या मुलाखतीत डिप्लो नात्यामध्ये असुरक्षित असल्याचाही आरोप केला. ती म्हणाली जेव्हा वैयक्तिक संबंधांचा विषय येतो तेव्हा तो याचा विचार करत नाही की तो कोणत्या गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहे. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की तो जगातला सर्वात प्रतिभाशाली आणि आकर्षक व्यक्तींपैकी एक आहे. मात्र त्याला याची अजिबात कल्पना नाही.

बिग बॉस 13 : 'पंजाबची कतरिना कैफ' सलमानशी बोलली खोटं, वाचा काय आहे प्रकरण

Published by: Megha Jethe
First published: January 15, 2020, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading