बिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल

बिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल

बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय.

  • Share this:

24 एप्रिल : बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय. फॅशन डिझायनर संदीप खोसलाची भाची सौदामनीच्या विवाहसोहळ्याला श्वेताने हजेरी लावली होती आणि याच दरम्यानचा श्वेताचा हा डान्स व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये श्वेता बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसतेय. श्वेताच्या या डान्स व्हिडिओला सोशल मीडियावरून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.

श्वेता बच्चन शक्यतो प्रसिद्धी माध्यमांपासून दूरच असते. सध्या ती पुस्तक लिहिण्यातही व्यग्र आहे. पण श्वेताचे हे ठुमके सगळ्यांनाच खूप आवडलेत.

First published: April 24, 2018, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading