श्वेता बच्चनचं बिग बींसोबत अभिनयात पदार्पण

श्वेता बच्चनचं बिग बींसोबत अभिनयात पदार्पण

नाही, नाही, ती कुठल्या सिनेमात येत नाहीय. तर ती अभिनय करतेय एका जाहिरातीत.

  • Share this:

22 मे : अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन लवकरच अभिनय करताना दिसणार आहे. आणि तेही बिग बींसोबत. नाही, नाही, ती कुठल्या सिनेमात येत नाहीय. तर ती अभिनय करतेय एका जाहिरातीत.

#shwetabachchan makes her acting debut with Kalyan jewellers ad shoot with Dad #amitabhbachchan

Loading...

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

फोटोग्राफर वायरल भयानीनं शूटिंगचे काही फोटोज सोशल मीडियावर वायरल केलेत. यात श्वेता एकदम साध्यासुध्या महिलेच्या रूपात दिसतेय. श्वेता नेहमीच ग्लॅमरपासून दूर राहिलीय. पण सोशल मीडियावर तिचे फोटोज नेहमीच चर्चेत असतात.

आता अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या जाहिरातीबद्दल नक्कीच फॅन्सना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2018 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...