सुबोध भावे आणि श्रृती मराठे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र!

सुबोध भावे आणि श्रृती मराठे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र!

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे ही जोडी तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.

  • Share this:

30 मार्च : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे ही जोडी तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. सुबोध आणि श्रृतीच्या या नव्या सिनेमाचं नाव अद्यापही ठरलेलं नाहीये. पण फ्रेम्स इन मोशन प्रॉडक्शन्स निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन समीर रमेश सुर्वे करणार आहेत.

'बंध नायलॉनचे' या सिनेमातील सुबोध-श्रृतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली. आता या नव्या सिनेमात हे दोघं काय कमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणारे आहे.

सुबोध - श्रुती या जोडीचा चाहतावर्गदेखील तसा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या या सिनेमाची जादू त्यांच्या चाहत्यांवर होणार का? हे येता काळचं सांगेण.

 

First published: March 30, 2018, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading