Elec-widget

'बाहुबली 2'मधली शिवगामीची भूमिका श्रीदेवीनं का नाकारली?

'बाहुबली 2'मधली शिवगामीची भूमिका श्रीदेवीनं का नाकारली?

राम्याच्या आधी ही भूमिका श्रीदेवीकडे आली होती. राजामौलीची पहिली पसंती होती श्रीदेवी. पण तिनं ती नाकारली.

  • Share this:

09 मे : बाहुबली 2मध्ये देवसेनानंतर आणखी एक स्त्री व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली ती राजमाता शिवगामीची. बाहुबलीमधली ही तशी महत्त्वाची व्यक्तिरेखा. राम्या कृष्णननं ती भूमिका उत्तम प्रकारे केलीय. पण राम्याच्या आधी ही भूमिका श्रीदेवीकडे आली होती. राजामौलीची पहिली पसंती होती श्रीदेवी. पण तिनं ती नाकारली.

श्रीदेवीनं या भूमिकेसाठी 6 कोटी मागितले होते. निर्मात्यांच्या बजेटबाहेर ते होतं. त्यामुळे राम्या कृष्णाकडे ही भूमिका गेली. राम्याला या भूमिकेसाठी अडीच कोटी दिले.

आता 1000कोटींच्या पुढे कमाई करणारा बाहुबली 2 ऐतिहासिक ठरलाय. त्यामुळे श्रीदेवीला खंत वाटू शकते.

श्रीदेवीचा 'माॅम' सिनेमा लवकरच रिलीज होणारेय. 'इंग्लिश बिंग्लिश'नंतरचं तिचं पुन्हा एकदा कमबॅक आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...