S M L

तुम्ही श्रेयस तळपदेच्या लेकीचा फोटो पाहिलात का?

रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांना मेमध्ये मुलगी झाली. 13 वर्ष लग्नाला झाल्यानंतर सरोगसीनं दोघांना कन्यारत्न झालं. मुलीचं नाव ठेवलं आद्या.

Sonali Deshpande | Updated On: Jun 27, 2018 05:51 PM IST

तुम्ही श्रेयस तळपदेच्या लेकीचा फोटो पाहिलात का?

मुंबई, 27 जून : श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांना मेमध्ये मुलगी झाली. 13 वर्ष लग्नाला झाल्यानंतर सरोगसीनं दोघांना कन्यारत्न झालं. मुलीचं नाव ठेवलं आद्या.

श्रेयसनं पहिल्यांदाच आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात त्यानं आता आपल्याला कामावर जायला हवं असं म्हटलंय. आद्याचा जन्म झाला तेव्हा श्रेयस-दीप्ती हाँगकाँगमध्ये होते. ही बातमी कळल्यावर ते लगेच परतले.


Cannot wait to get back to you my love. See you next week. Time for Daddy to get back to work.

Loading...

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

आतापर्यंत श्रेयसनं सगळी कामं थांबवून आद्यासोबत वेळ घालवला. पण आता काम तर सुरू करायला हवंच. म्हणून श्रेयसनं तसं इन्स्टाग्रामवर टाकलंय. आणि बाप-लेकीचा हा गोड फोटो अनेक लाइक्स मिळवतोय.

हेही वाचा

पुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा ?

मेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड?

सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार का?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 05:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close