मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिनाची बहीण इसाबेलावर श्रद्धा कपूर नाराज

कतरिनाची बहीण इसाबेलावर श्रद्धा कपूर नाराज

कतरिना कैफची बहिण इसाबेला कैफ ही देखील लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतीये. मात्र तिच्या आगमनापूर्वीच एका अभिनेत्रीसोबत तिची कॅटफाईट सुरू झालीय.

05 फेब्रुवारी : कतरिना कैफची बहीण इसाबेला कैफ ही देखील लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतीये. मात्र तिच्या आगमनापूर्वीच एका अभिनेत्रीसोबत तिची कॅटफाईट सुरू झालीय.

झालं असं की करिना कपूर आणि श्रद्धा कपूर या 2014 पासून एक आयमेकअपचा ब्रँड प्रमोट करत होत्या. मात्र नुकतंच या कंपनीने आपल्या कॅम्पेनमधून श्रद्धाला बाजूला करून इसाबेलाला साईन केलंय. इसाबेलाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नसतानाही तिला ब्रँण्डचं प्रमोशन करण्यासाठी साईन करण्यात आल्यामुळे श्रद्धाच्या जीवाचा तिळपापड झालाय.

First published:

Tags: Isabela kaif, Katreena kaif, Shraddha kapur, इसाबेला कैफ, कतरिना कैफ, श्रद्धा कपूर