श्रद्धा कपूर लग्न करतेय?

श्रद्धा कपूर लग्न करतेय?

सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता अभिनेत्री श्रद्धा कपूरही लवकरात लवकर विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

26 एप्रिल : सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता अभिनेत्री श्रद्धा कपूरही लवकरात लवकर विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय. श्रद्धाने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय.

या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाच्या दुपट्ट्यामध्ये दिसतेय. एवढंच नव्हे तर श्रद्धाने हा फोटो शेअर करताना मी यावर्षीच्या सर्वात मोठ्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार होत असल्याचं म्हटलं आहे.

श्रद्धाच्या या फोटोमुळे ती लग्न तर करत नाही ना असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झालाय.

First published: April 26, 2018, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading