Home /News /entertainment /

अमित साद याचा धक्कादायक खुलासा; TV इंडस्ट्रीने बंदी आणली म्हणून...

अमित साद याचा धक्कादायक खुलासा; TV इंडस्ट्रीने बंदी आणली म्हणून...

यावेळी त्यांनी अमित साद याला धन्यवाद देणारी प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनी चुकून ट्विटमध्ये अमित साधच्या ऐवजी गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं. यामध्ये त्याने लिहिलं की धन्यवाद..अमित शाह, मी तुम्हाला व्हर्चुअल हग करतो..त्याचं हा ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या अमित साद प्राइम व्हिडीओवरील अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या 'ब्रीथ' या वेबसीरीजमुळे चर्चत आहे.

  मुंबई, 15 जुलै : ‘क्या होता है प्यार’ या मालिकेसह आपल्या टिव्ही करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अमित साध याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अमितच्या करिअरची सुरुवात टिव्हीपासून झाली असून त्यानंतर तो चित्रपटांमध्ये काम करू लागला. मात्र तो कधीही चित्रपटात येऊ इच्छित नव्हता. टिव्ही इंडस्ट्रीने त्याला ब्लॅकलिस्ट केले होते. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे लागले. बॉलीवूड हंगामाशी बातचीत करताना अमितने सांगितले की, - मी टिव्ही मालिकाच्या क्षेत्रातून बाहेर पडलो कारण मला चित्रपट करायचे होते म्हणून नव्हे तर टिव्ही इंडस्ट्रीने मला बॅन केलं होतं. येथे सर्वांनी एकमेकांशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. त्यानंतर मीही विचार केला की अच्छा? काम देत नाही तर मग मी चित्रपटांत जाईन.
  View this post on Instagram

  ❤️

  A post shared by AMIT SADH (@theamitsadh) on

  अमितने सांगितले की जेव्हा तो तरुण होता तेव्हा नेहमी भांडण करण्याच्या तयारीत होता. याबाबत त्यांने एक किस्सा सांगितला. एकेदिवशी एका टिव्ही निर्मात्याने त्याला फोन केला होता, व त्याच्या इमेजविषयी वक्तव्य केलं होतं. मात्र तू चांगलं काम करतोस हे ही पुढे सांगितलं होतं. यावर अमितने उत्तर दिलं की सर तुम्ही चुकीचं कराल तर मी भांडेन. मात्र जसजसा तो मोठा होत गेला तसतसा तो शांत होत होता. सध्या अमित साद प्राइम व्हिडीओवरील ब्रीथ या वेबसीरीजमुळे चर्चत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: TV serials

  पुढील बातम्या