बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये चमचमणाऱ्या ड्रेसचा वाढता ट्रेण्ड!

अगदी 90 च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा एकदा नव्या टचसह बॉलिवूडमध्ये चमकताना दिसत आहे.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये रोज नवी फॅशन येते आणि आधीची फॅशन जुनी होऊन जाते. पण अनेकदा जुन्याच काही फॅशन नव्यानं बॉलिवूडमध्ये दिसू लागतात. असा एक ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये वाढताना दिसत आहे. तो म्हणजे चमचमत्या शिमरी किंवा ग्लिटरी ड्रेसचा

आलिया भट्ट पासून ते करिश्मा कपूर पर्यंत सर्वच अभिनेत्री आजकाल सगळीकडे अशाच ग्लिटरी किंवा शिमरी ड्रेसला प्राधान्य देताना दिसतात.

आलिया भट्ट पासून ते करिश्मा कपूर पर्यंत सर्वच अभिनेत्री आजकाल सगळीकडे अशाच ग्लिटरी किंवा शिमरी ड्रेसला प्राधान्य देताना दिसतात.

अगदी 90 च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा एकदा नव्या टचसह बॉलिवूडमध्ये चमकताना दिसत आहे.

अगदी 90 च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा एकदा नव्या टचसह बॉलिवूडमध्ये चमकताना दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री हिना खाननं एका अवॉर्ड फंक्शनला घातलेला हा ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

मुळात बॉलिवूडमध्ये एखादा ड्रेसची फॅशन ट्रेड होण्यामागे सर्वात मोठा वाटा असतो तो सोशल मीडियाचा. अनेकदा अभिनेत्री त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

एका इव्हेंट लुकसाठी अभिनेत्री करिना कपूरनं हा ड्रेस घातला होता. करिनाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

डिझायनर मनिष मल्होत्राच्या इव्हेंटमधील करिश्मा कपूरचा ब्लॅक कलरच्या शिमरी साडीतील लुक.

अभिनेत्री कतरिना कैफनं आयफा अवॉर्ड सोहळ्यात परिधान केलेल्या लाल रंगाच्या शिमरी ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा हा आयफा लुक खूपच चर्चेत राहिला होता.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारियानं जेव्हा दिवाळी पार्टीमध्ये या सिल्व्हर ग्लिटरी साडीमध्ये एंट्री घेतली त्यावेळी सर्वांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं होतं. तिचा लुक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान हा निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला होता. ज्यातील तिचा लुक घायाळ करणारा असाच होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या