शिल्पा शेट्टीनं नाकारली 10 कोटींची जाहिरात; कारण वाचून म्हणाल, वाह!

शिल्पा शेट्टीनं नाकारली 10 कोटींची जाहिरात; कारण वाचून म्हणाल, वाह!

सध्या शिल्पा सिनेमांपासून दूर आहे. पण लवकरच ती पुन्हा एकदा कमबॅक करायच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई,17 ऑगस्ट : फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी नेहमीच्या तिच्या आरोग्यविषयी जागरुक असते. ती नेहमीच वर्कआउट करते. काही दिवासांपूर्वीच तिनं स्वतःचं फिटनेस अ‍ॅप लॉन्च केलं. त्यानंतर असं समजतं की शिल्पाला एका स्लिमिंग पिलच्या जाहिरातीची ऑफर आली होती. ज्यासाठी तिला 10 कोटी मिळणार होते. मात्र शिल्पानं ही ऑफर नाकारल्याचं बोललं जात आहे. यामागचं कारण वाचाल तर तुम्हालाही तिच्या या निर्णयाचा अभिमान वाटेल.

बॉलिवूड लाइफनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका आयुर्वेदिक कंपनीनं शिल्पा शेट्टीला स्लिमिंग पिलच्या जाहीरातीसाठी 10 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती. मात्र तिनं या जाहिरातीचा प्रस्ताव नाकारला.

प्रेग्नन्सीच्या चर्चांवर भडकली विद्या बालन; म्हणाली, मागची 7 वर्ष...

 

View this post on Instagram

 

Yayyyyy!!! Have super exciting news for you all instafam. After the overwhelming response to my app launch, we are still topping the health and fitness charts at No 1‍♂ To show my gratitude, ALL YOGA and EXERCISE sections, along with the recipes are now available for FREE... limited period only. So what are you waiting for? Start your fitness journey NOW with the Shilpa Shetty App, available exclusively on the App Store (Link in Bio). It will be available to Android users from June onwards. Sending all my love from Koh Samui. With Gratitude SSK #SwasthRahoMastRaho #shilpashettyapp #free #mothersdaygift #fitness #gifthealth #awareness #healthmotivation #wellness #breathe #yoga #yogi #mind #body #soul #gratitude #love #start #No1

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

मिड-डेला दिलेल्या एक मुलाखतीत शिल्पाला याविषयी विचारलं असता ती म्हणाली, मी अशी कोणतीही गोष्ट विकू शकत नाही ज्यावर माझा विश्वास नाही. जेव्हा या पिल्स आणि फेड डाएट्स लगेच परिणाम दाखवण्याचा दावा करतात जो लोकांना भूलवण्यासाठी असू शकतो. मात्र कोणीतीही पिल योग्य डाएट आणि चांगल्या व्यायामाला मात देऊ शकत नाही.

कुणीतरी येणार गं! दीपिकाच्या ‘त्या’ कमेंटमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

 

View this post on Instagram

 

Enjoyed every bit of this shoot, every picture is a story in itself, replete with stunning visuals from the @samujanavillas and the gorgeous weather in Koh Samui❤ Every look, every outfit, every element you see me donning for the @globalspa_mag has been carefully curated by the wonderful teams that worked with so much love... to make this happen. (Tap on the images for the details) Courtesy: @tat.india Styled by: @chandanizatakia and @mohitrai Styling Assistant: @tarangagarwal_official Makeup: @ajayshelarmakeupartist Hair: @sheetal_f_khan Photographer: @vikram_bawa Managed by: @bethetribe Reputation Management: @media.raindrop Videographer: Nikhil Radhayaksha #AgelessIssue #GlobalSpa #GlobalSpaMagazine #Wellness #GlobalSpaJulyAugIssue #GlobalSpaWellnessDiva

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या शिल्पा सिनेमांपासून दूर आहे. पण लवकरच ती पुन्हा एकदा कमबॅक करायच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. सध्या ती रियलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

श्रीदेवी यांच्या जीवनप्रवासाला एक नवं वळण, उलगडणार सर्व रहस्य?

==================================================================

VIDEO: 'शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं', पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा खास संदेश

Published by: Megha Jethe
First published: August 17, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading