'या' कारणासाठी सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी!

'या' कारणासाठी सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी!

शिल्पानं एका मुलखतीत एकेकाळच्या सलमान खानसोबत अफेअरच्या अफवांबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

शिल्पा शेट्टी आणि सलमान खान बॉलिवूडमधील चांगले मित्र मानले जातात. या दोघांनीही 'औजार', 'गर्व: प्राइड अँड ऑनर', 'फिर मिलेंगे', आणि 'शादी कर के फंस गया यार' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेम भारतमुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे शिल्पा टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

शिल्पा कोणत्याही मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं टाळते. मात्र मागील वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पानं आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिनं एकेकाळी सलमान सोबत अफेअर असल्याच्या अफवांबाबतही आपली प्रतिक्रिया दिली.

या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, मी आणि सलमान फक्त चांगले मित्र आहोत. त्याहून जास्त आमच्यामध्ये काहीही नाही. सलमानचे माझ्या कुटुंबीयांशीही चांगले संबंध आहेत. तो अर्ध्या रात्री माझ्या घरी येऊन माझ्या वडीलांसोबत ड्रिंक करायचा आणि ते दोघं खूप गप्पा मारत असत. जेव्हा माझ्या वडीलांचा मृत्यू झाला त्यावेळीही तो माझ्या घरी आला होता. त्यावेळी तो खूप दुःखी होता.

या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, 'मी आणि सलमान फक्त चांगले मित्र आहोत. त्याहून जास्त आमच्यामध्ये काहीही नाही. सलमानचे माझ्या कुटुंबीयांशीही चांगले संबंध आहेत. तो अर्ध्या रात्री माझ्या घरी येऊन माझ्या वडीलांसोबत ड्रिंक करायचा आणि ते दोघं खूप गप्पा मारत असत. जेव्हा माझ्या वडीलांचा मृत्यू झाला त्यावेळीही तो माझ्या घरी आला होता. त्यावेळी तो खूप दुःखी होता.'

शिल्पा म्हणाली सलमान आणि मी खूप चांगले मित्र होतो आणि आताही आहोत. पण आम्ही कधीच एकमेकांना डेट केलं नाही. सलमान खूप चांगली व्यक्ती आहे. शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर एका मुलाखतीत, 'अक्षयनं मला स्वार्थासाठी वापरून सोडून दिलं.' असंही सांगितलं होतं.

शिल्पा म्हणाली, 'सलमान आणि मी खूप चांगले मित्र होतो आणि आताही आहोत. पण आम्ही कधीच एकमेकांना डेट केलं नाही. सलमान खूप चांगली व्यक्ती आहे.' शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर एका मुलाखतीत, 'अक्षयनं मला आपल्या स्वार्थासाठी वापरून सोडून दिलं.' असंही सांगितलं होतं.

शिल्पानं 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केलं. पण जेव्हा ती पहिल्यांदा राजला भेटली होती त्यावेळी तिला त अजिबात आवडला नव्हता. शिल्पा आणि राज पहिल्यांदा राजच्या घरी भेटले होते. त्यावेळी राज लंडन येथे स्थायिक होता आणि शिल्पाला लंडनला स्थायिक व्हायचं नव्हतं, असा खुलासा शिल्पानं या मुलाखतीत केला होता.

शिल्पानं 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केलं. पण जेव्हा ती पहिल्यांदा राजला भेटली होती त्यावेळी तिला तो अजिबात आवडला नव्हता. शिल्पा आणि राज पहिल्यांदा राजच्या घरी भेटले होते. त्यावेळी राज लंडन येथे स्थायिक होता आणि शिल्पाला लंडनला स्थायिक व्हायचं नव्हतं, असा खुलासा शिल्पानं या मुलाखतीत केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 12:06 PM IST

ताज्या बातम्या