शिल्पा शेट्टीच नाही तर या बॉलिवूड कलाकारांनी सरोगसीच्या मदतीनं दिला बाळाला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. शिल्पाच्या आधीही अनेक बॉलिवूड कलाकारांनी या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.

निर्माती एकता कपूर सुद्धा भाऊ तुषार कपूरप्रमाणे सरोगसीच्या सहाय्याने आई झाली आहे. नुकताच तिने तिच्या मुलाचा पहिला वाढदिवसही साजरा केला.

शाहरुख खानचं तिसरं मुल अबराम खान याचा जन्मही सरोगसीच्या मदतीने झाला आहे. अबरामच्या जन्मानंतर अनेकजण सरोगसीबद्दल बोलू लागले. तोवर भारतात याबद्दल फारसे बोलले जात नव्हते.

आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनीही आपत्यासाठी सरोगसीची मदत घेतली. सरोगसीच्या मदतीनेच त्यांना २०११ मध्ये मुलगा झाला. आमिरने त्याचं नाव आझाद राव असं ठेवलं.

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने त्याला जुळी मुलं झाल्याचं सांगितलं होतं, तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला होता. करणने त्याच्या जुळ्या मुलांची नावं यश आणि रूही अशी ठेवली.

सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनिअल वेबर यांनी सुरुवातीला एक मुलगी दत्तक घेतली. यानंतर दोघांना सरोगसद्वारे अशर आणि नोह ही दोन मुलं झाली.

एकता कपूरने भाऊ तुषार कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवलं. तुषार हा लक्ष्यचा ‘सिंगल फादर’ आहे. लक्ष्यचा जन्म सरोगसीतून झाला आहे.

रक्ताच्या कर्करोगाशी दोन हात करत आयुष्य जिंकलेली अभिनेत्री लिसा रे हिनेही सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलींची आई झाली.

सीमा आणि सोहेल खान यांना मोटा मुलगा आहे. त्यांनी दुसऱ्या आपत्यासाठी सरोगसीची मदत घेतली. त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव योहान खान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 10:13 AM IST

ताज्या बातम्या