S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिल्पा पोहोचली मोहम्मद अली रोडवर, तोडला आपला डाएट प्लॅन, VIDEO व्हायरल
  • शिल्पा पोहोचली मोहम्मद अली रोडवर, तोडला आपला डाएट प्लॅन, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 09:18 PM IST | Updated On: May 18, 2019 09:18 PM IST

    मुंबई, 18 मे : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ऐरवी आपल्याला फिट कॉन्शियस असलेली पाहायला मिळते. मात्र, हा शिल्पा चक्क या व्हिडिओमध्ये मालपोहा खाताना दिसत आहे. रमजानच्या काळात शिल्पाने मोहम्मद अली रोडवर फेरफटका मारला आणि या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. शिल्पाने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या अकांऊटवर शेअर केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close