S M L

'शिकारी'च्या बोल्ड टीझरनं सिनेमाची उत्सुकता शिगेला!

विजू माने दिग्दर्शित हा सिनेमा महेश मांजरेकर सादर करतोय. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 03:54 PM IST

'शिकारी'च्या बोल्ड टीझरनं सिनेमाची उत्सुकता शिगेला!

13 मार्च : शिकारी या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. विजू माने दिग्दर्शित हा सिनेमा महेश मांजरेकर सादर करतोय. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

हा टीझर पाहून सिनेमा बोल्ड असणार हे नक्की. पण तो अॅडल्ट काॅमेडी असेल की सामाजिक संदर्भ असलेला हे अजून गुलदस्त्यात आहे. तोपर्यंत पहा हा टीझर-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close