Elec-widget

बॉलिवूडची HOT जोडी शिबानी आणि फरहानचं लवकरच 'वाजणार'!

फरहान आणि शिबानी हे लग्नाच्या बंधनात केव्हा अडकणार याची चर्चा कायम होत असते.

  • Share this:

बॉलिवूडची हॉट जोडी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांची चर्चा बॉलिवूडमध्ये कायम होतं असते.

शिबानी आणि फरहान यांनी त्यांच्यातली रिलेशनशिप केव्हाच जगजाहीर झालीय.

कामातून वेळ काढत सुट्टीवर जायला दोघांनाही आवडतं. त्या व्हेकेशनचे फोटो ते कायम सोशल मीडियावर टाकत असतात.

कामातून वेळ काढत सुट्टीवर जायला दोघांनाही आवडतं. त्या व्हेकेशनचे फोटो ते कायम सोशल मीडियावर टाकत असतात.

फरहान आणि शिबानी हे लग्नाच्या बंधनात केव्हा अडकणार याची चर्चा कायम होत असते.

फरहान आणि शिबानी हे लग्नाच्या बंधनात केव्हा अडकणार याची चर्चा कायम होत असते.

फरहान आणि शिबानी हे आता 2020 मध्ये लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलंय.

Loading...

गेल्या काही वर्षांपासून असलेल्या नात्याला आता लग्नाच्या बंधनात अडकविण्याचा ते गांभीर्याने विचार करत असून लवकरचं त्यांच्या घरासमोर बँड वाजणार असल्याचंही म्हटलं जातंय.

पण याबद्दल त्या दोघांनीही अजुन काहीही सांगितलेलं नाहीये.

त्यांच्या लग्नाच्या अफवा अनेक वेळा येत असतात मात्र त्या फक्त अफवाच होत्या. आता मात्र ते गांभीर्याने विचार करताहेत.

सोशल मीडियावरूनही त्यांनी एकमेकांबद्दल अनेकदा रोमँटिक कमेंट्स केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 11:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com