पाहा सैफ अलीच्या 'शेफ'चं नवं गाणं

पाहा सैफ अलीच्या 'शेफ'चं नवं गाणं

सैफ अली खानच्या 'शेफ' सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालंय. 'शुगल लगा दे' या गाण्यात सैफ अली आणि त्याचा सिनेमातला मुलगा खूप धमाल करतो.

  • Share this:

06 सप्टेंबर : सैफ अली खानच्या 'शेफ' सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालंय. 'शुगल लगा दे' या गाण्यात सैफ अली आणि त्याचा सिनेमातला मुलगा खूप धमाल करतो.

बाप-लेकातल्या नात्याच्या संघर्षावर हा सिनेमा आहे. शेफ सैफ आपल्या मुलाला वेळ देत नाही ही त्याचा तक्रार.

सैफनं या गाण्यात प्रेमाला महत्त्व द्या असं सांगितलंय. 'एअरलिफ्ट'चा दिग्दर्शक राजा कृष्णा मेनननं दिग्दर्शित केलाय. 6 आॅक्टोबरला सिनेमा रिलीज होईल.

First published: September 6, 2017, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading