शाहरुखच्या मुलासोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

आर्यनचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे.

आर्यनचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 जुलै : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं नुकतंच The Lion King या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील सिंबा या भूमिकेला आर्यननं आवाज दिला आहे. त्याच्या या आवाजाचं सर्वांकडूनच खूप कौतुक होत आहे.  त्याच्या आणि शाहरुखच्या आवाजात बरंच साम्य असल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. पण यानंतर आर्यन खान पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. आर्यनचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. यामुळे आर्यन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आर्यनसोबत दिसणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. अमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ आर्यन खानचे या मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन खान आणि ही मुलगी गळ्यात गळे घालून एंजॉय करत असलेले दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये आर्यन या मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. ही दोघंही एकमेकांसोबत खूप खूश असल्याचं दिसत असून त्यांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीत उतरत आहे. या फोटोंमधील ही मिस्ट्री गर्ल रेड कलरच्या वन पीसमध्ये खूपच सुंदर दिसत असून आर्यन खान ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. आर्यनसोबतच्या या मुलीला पाहिल्यावर अनेकांनी ही तुझी गर्लफ्रेंड आहे का असं त्याला विचारलं आहे. Judgemental Hai Kya कंगनाच्या सिनेमावर आल्या 'या' प्रतिक्रिया आर्यनसोबतची ही मुलगी त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ती लंडनमधील एक बेस्ट ब्लॉगर असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ही मुलगी आर्यनला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वच आता आर्यनच्या या मिस्ट्री गर्लबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. सोशल मीडियावर आर्यनचा फॅन फॉलोइंग खूप आहे. मात्र तरीही आर्यन लाइम लाइटपासून दूर राहणं पसंत करतो. 'किशोरवयात कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं व्यक्त खंत
   
  View this post on Instagram
   

  I suck.

  A post shared by Aryan Khan (@___aryan___) on

   
  View this post on Instagram
   

  My Three Little.....❤️

  A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

  आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बोलायचं तर शाहरुखचं म्हणणं आहे की, त्याच्या मुलाला फिल्म मेकींगमध्ये आपलं करिअर करायचं आहे. तर शाहरुख स्वतः त्या हॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मागच्या काही दिवसांपासून शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत मालदीवमध्ये सुट्टया एंजॉय करत आहे. यावेळचे अब्राहम, सुहाना आणि गौरी खानचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते. ========================================================= VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली
  Published by:Megha Jethe
  First published: