'झीरो'ची प्रेक्षकांनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल

'झीरो'ची प्रेक्षकांनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल

शाहरुख खानचा झीरो आज ( 21 डिसेंबर ) रिलीज झाला. अनेकांनी तो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. पण लोकांना अजिबात आवडला नाही. त्यावरचे मिम्स व्हायरल झालेत.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : शाहरुख खाननं झीरोचं प्रमोशन जोरदार केलं. कॅट, अनुष्कानंही प्रमोशनला साथ दिली. पण प्रेक्षकांनी सिनेमावर प्रचंड टीका केलीय. समीक्षकांनाही सिनेमा फारसा आवडला नाहीय. त्यावरच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि मिम्स हसवून सोडतात.

प्रेक्षकांनी सिनेमाला बकवास म्हटलंय. ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.

कोणी त्याला राजकीय रंगही चढवलेत.

काहींना यावेळी ठग्ज आॅफ हिंदोस्तानचीही आठवण आली.

शाहरुखला फॅन्सनी फार वाईट पद्धतीनं ट्रोल केलंय.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना घेऊन केलेलं ट्विटही व्हायरल होतंय.

झीरोसाठी किंग खाननं भरपूर मेहनत घेतली. चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होते.

First published: December 21, 2018, 6:38 PM IST

ताज्या बातम्या