बापरे! एवढ्या किंमतीचं वापरतो शाहरुख स्वेट शर्ट, यात येतील १० ब्रँडेड जीन्स

या हूडची किंमत एवढी आहे की यात तुम्ही एक स्कुटी, एलईडी टीव्ही किंवा महागडा स्मार्ट फोन घेऊ शकता.

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 04:55 PM IST

बापरे! एवढ्या किंमतीचं वापरतो शाहरुख स्वेट शर्ट, यात येतील १० ब्रँडेड जीन्स

स्टाइलच्या बाबतीत शाहरुख खान याच्याशी कोणीच स्पर्धा करू शकत नाही. तो सूट- बूटमध्ये जेवढा हँडसम दिसतो तेवढाच सुंदर तो कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

आज आम्ही त्याच्या स्टाइलबद्दल बोलणार नाही, तर या स्टाइलवर तो जो पैसा खर्च करतो त्याबद्दल बोलत आहोत.

सध्या शाहरुख त्याच्या महगड्या हूडमुळे चर्चेत आहे. या हूडची किंमत एवढी आहे की यात तुम्ही एक स्कुटी किंवा एलईडी टीव्ही किंवा महागडा स्मार्ट फोन घेऊ शकता.

Loading...

या स्वेट शर्टची किंमत आहे ५९५ डॉलर. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये मोजायचे झाले तर हे स्वेट शर्ट ४२, ६०० रुपयांचे आहे.

शाहरुखसोबत करण जोहरलाही महागडे कपडे घालण्याची आवड आहे. तो अनेकदा सुप्रीम ब्रँडची बॅग आणि जॅकेट घालताना दिसतो.

शाहरुखच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा झिरो सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने अपेक्षित कामगिरी केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...