आयपीएलच्या मैदानावर शाहरुखने केली धोनीच्या मुलीसोबत मस्ती!

आयपीएलच्या मैदानावर शाहरुखने केली धोनीच्या मुलीसोबत मस्ती!

शाहरुखने एका लहान मुलीसोबक मस्ती करतानाचे फोटो सध्या गाजतायत. त्या फोटोमधली गोड मुलगी कर्णधार धोनीची मुलगी आहे.

  • Share this:

12 एप्रिल : आईपीएल सामन्याच्या वेळी शाहरुख आपल्या कोलकाता नाईट राईडर या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी मैदानावर उपस्थित होता. दरम्यान त्याचा एक नटखट अवतार सगळ्यांनाच पहायला मिळाला.

शाहरुखने एका लहान मुलीसोबत मस्ती करतानाचे फोटो सध्या गाजतायत. त्या फोटोमधली गोड मुलगी कर्णधार धोनीची मुलगी आहे. त्यांचे मस्ती करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

मंगळवारच्या कोलकाता नाईट रायडर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज् या सामन्या वेळी धोनीची मुलगी जिवा ही शारुखसोबत भन्नाट मस्ती कराताना दिसत होती. मैदानातलं आव्हान विसरून शाहरुख धोनीच्या मुलीसोबत सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 11:28 AM IST

ताज्या बातम्या