सुहाना खानला 'या' अभिनेत्याला डेट करायची आहे इच्छा, हे नाव तर शाहरुखलाही नसेल माहीत

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झालं आहे.

  • Share this:

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झालं आहे. तिने 'झीरो' सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

एका फोटोत शाहरुख सुहानासमोर बसून संवाद पाठ करत असल्याचे दिसले होते. नुकतेच सुहानाला तिला कोणत्या अभिनेत्याला डेट करायचं आहे असा प्रश्न विचारला असता तिचं उत्तर अनपेक्षित होतं.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टार किड्स पदार्पण करत आहेत. यात सारा अली खान, जान्हवी कपूर, इशान खत्तरसह अनन्या पांडेचंही नाव घेता येईल. लवकरच अनन्या ‘स्टुडंट ऑफ दी इअर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशावेळी सुहानाच्या पदार्पणाच्या चर्चाही रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शाहरुखने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘सुहानाला अभिनयात रस आहे. सध्या ती लंडनमध्ये थिएटर करत आहे. लवकरच ती अमेरिकेत शिकायला जाणार आहे.’

सुहाना सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. फॉलोवर्स आणि मित्रांसोबतच्या चॅटमध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यात तिला कोणाला डेट करायचं आहे हा प्रश्नही विचारण्यात आला.

यावेळी तिने दक्षिण कोरियाचा पॉप गायक, अभिनेता, गीतकार आणि मॉडेल किम जुन मेयॉनला डेट करायची इच्छा असल्याचं ती म्हणाली. किम जुनचा फोटो शेअर करत तिने ‘याला’ असं उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 08:53 AM IST

ताज्या बातम्या