VIRAL PHOTO : ‘सुहाना ड्रेस ठीक करो’, अंगप्रदर्शन न करण्याचा शाहरुखच्या लेकीला सल्ला

व्हायरल झालेल्या या फोटोमुळे सुहानाला अनेकांनी अंगप्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 02:16 PM IST

VIRAL PHOTO : ‘सुहाना ड्रेस ठीक करो’, अंगप्रदर्शन न करण्याचा शाहरुखच्या लेकीला सल्ला

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे. अशात काही दिवसांपासून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यानं खूप चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी सुहाना एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात होतं. यानंतर या शॉर्ट फिल्ममधील तिचे काही लुकसुद्धा समोर आले होते.

सुहाना सोशल मीडियावर सक्रिय नसली तरीही तिचे फोटो मात्र नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकताच सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र या फोटोमुळे सुहानाला नेटकऱ्याकडून वेगवेगळे सल्ले मिळत आहेत.

सुहानाचा व्हायरल झालेला हा फोटो तिच्या नव्या कॉलेजमधील आहे. ती बेंचवर बसत असताना तिच्या काही मैत्रीणींनी तिचा हा फोटो क्लिक केला आहे.

Loading...

पण सुहानाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र अजिबात आवडेला नाही. त्यांनी सुहानाच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमुळे सुहानाला अनेकांनी अंगप्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला आहे. सुहाना तुझा ड्रेस नीट कर असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

तु शाहरुखची मुलगी आहेस त्यामुळे तुला अशाप्रकारे शो ऑफ करायची गरज नाही. तु पूर्ण कपड्यातही खूप सुंदर दिसतेस त्यामुळे असं अंदप्रदर्शन करु नको असा सल्ला सुहानाला दिला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...