किंग खान आणि आनंद एल राय यांच्या सिनेमाचं नाव ठरलं एकदाचं!

किंग खान आणि आनंद एल राय यांच्या सिनेमाचं नाव ठरलं एकदाचं!

किंग खान या सिनेमात बुटक्या माणसाची भूमिका करतोय. म्हणून सिनेमाचं नाव आहे बटला.

  • Share this:

21 सप्टेंबर : शाहरूख खान आणि फिल्ममेकर आनंद एल राय यांच्या सिनेमाची बरीच चर्चा झाली. सिनेमाचं शूटिंगही सुरू आहे. पण नाव काही ठरत नव्हतं. शेवटी एकदाचं या सिनेमाचं नामकरण झालं. ते आहे 'बटला'.

किंग खान या सिनेमात बुटक्या माणसाची भूमिका करतोय. म्हणून सिनेमाचं नाव आहे बटला. सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिनाही आहेत. या तिघांनी 'जब तक है जान'मध्ये एकत्र काम केलंय.

या सिनेमात सलमान खान गेस्ट म्हणून आहे. मध्यंतरी त्याचं शूटही पूर्ण झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 06:50 PM IST

ताज्या बातम्या