Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी
  • VIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2018 06:48 AM IST | Updated On: Oct 18, 2018 02:04 PM IST

    16 आॅक्टोबर 1998 हा एक फिल्म जगतात एक ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदला गेला. त्यादिवशी करण जोहरचा कुछ कुछ होता है रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बेफाम धावला. किंग खान, काजोल आणि राणी मुखर्जी तिघेही हिट ठरले होते. या सिनेमाला 20 वर्ष झाली. त्यानिमित्तानं करण जोहरनं एका इव्हेंटचं आयोजन केलं होतं. पाहा त्यात शाहरुख आणि करण काय बोलले ते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी