शाहरुखसोबत थिरकले विरुष्का, व्हिडिओ व्हायरल

शाहरुखसोबत थिरकले विरुष्का, व्हिडिओ व्हायरल

विरुष्काचं मुंबईतलं रिसेप्शन चांगलंच गाजलं. या रिसेप्शनला क्रिकेट आणि बाॅलिवूड क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते.

  • Share this:

27 डिसेंबर : विरुष्काचं मुंबईतलं रिसेप्शन चांगलंच गाजलं. या रिसेप्शनला क्रिकेट आणि बाॅलिवूड क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, अभिषेक, धोनी ते अगदी शाहरूख खान... सगळे हे रिसेप्शन एंजाॅय करत होते.

पण यामध्ये रंग भरला तो किंग खाननं. शाहरूख, विराट आणि अनुष्का बाॅलिवूडच्या गाण्यांवर चांगलेच थिरकले. त्यांचे हे व्हिडिओज व्हायरल झालेत. एका व्हिडिओत विराट शाहरूखचीच काॅपी करताना दिसतोय. छय्या छय्या आणि प्रिटी वुमन या गाण्यांवरचा सेलिब्रिटींचा ठेका चांगलाच लोकप्रिय झाला.

First published: December 27, 2017, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading