काय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित?

काय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित?

याचं कारण त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. त्यानं आपल्या मुलीचा फोटो टाकलाय आणि त्यावर लिहिलंय बिग सिस्टर.

  • Share this:

21 एप्रिल : शाहीद कपूर सध्या खूप खूश आहे. आणि याचं कारण त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. त्यानं आपल्या मुलीचा फोटो टाकलाय आणि त्यावर लिहिलंय बिग सिस्टर.

❤️

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

आलं का लक्षात तुमच्या? शाहीद आणि मीरा कपूर पुन्हा आई-बाबा बनतायत. मीरा गरोदर आहे. सुरुवातीला या बातमीची कुणकुण होती. फिल्म इव्हेंटमध्ये मीरा सैल कपडे घालून आपलं पोट लपवायची.  शाहीदही ते नाकारत होता. पण आता त्यानं स्वत:च सूचित केलंय. मिशाला आता भावंड मिळणार.

2015मध्ये शाहीद-मीराचं लग्न झालं होतं. नंतर वर्षभरात मिशा जन्मली. पंकज कपूर पुन्हा एकदा आजोबा होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 12:52 PM IST

ताज्या बातम्या