शाहीद कपूरने घेतली BMW बाइक, किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क

शाहीद कपूरला बाइकचं वेड आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने याचा स्वीकारही केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2019 09:36 PM IST

शाहीद कपूरने घेतली BMW बाइक, किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क

शाहीद कपूरला बाइकचं वेड आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने याचा स्वीकारही केला आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या बाइकचं कलेक्शन आहे.

नुकतीच त्याने BMW R 1250 GS Adventure विकत घेतली. या बाइकची किंमत आहे तब्बल १८ लाख २५ हजार रुपये. स्वतः शाहीदने या बाइकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

शाहिदने लिहिले की, ‘हसण्याची १२५० कारणं आहेत.’ शाहीदच्या या फोटोला आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले. शाहीदकडे या बाइकशिवायही अनेक महागड्या बाइक आहेत. त्याच्याकडे Ducati Scrambler 1200, Harley-Davidson Fatboy आणि Yamaha MT 01 आहेत.

Loading...

शाहीदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी त्याचा बत्ती गुल मीटर चालू सिनेमा शेवटचा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याने एका भ्रष्ट वकिलाची भूमिका साकारली होती.

लवकरच तो कबीर सिंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा रिमेक असणार आहे. संदीप वंगा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...