Photos : शाहिद कपूरच्या 'या' लुकचं रहस्य काय?

अभिनेता शाहिद कपूर सध्या हेल्थबाबत मेहनत घेताना दिसून येत आहे. सध्या तो एका नव्या सिनेमाच्या तयारीत असून त्या सिनेमाचं नाव काय?

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2018 07:45 AM IST

Photos : शाहिद कपूरच्या 'या' लुकचं रहस्य काय?

पद्मावत सिनेमात लक्षणीय भूमिका करणारा अभिनेता शाहिद कपूर सध्या हेल्थवर जास्त लक्ष देत आहे. मुंबईतील जिमच्या बाहेर त्याचा नवा लुक पहायला मिळाला. ज्यात शाहिदने बॉडीवर जास्त मेहनत घेतलेली दिसून येते.

शाहिदच्या नव्या लुकमध्ये त्याने बॉडी आणि दाढी दोन्ही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिद एक नवा सिनेमातून त्याच्या फॅन्सना भेटायला येतं आहे. कबीर सिंह असं सिनेमाचं नाव आहे. ज्यात तो एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे.

Loading...

शाहिद कपूरने हल्लीच केलेल्या ‘बत्ती गूल मीटर चालू’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. त्यानंतर आत्ता तो तेलगु चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जून 2019 मध्ये रीलिज होणार असून त्याचा चित्रपटातील पहिला लुक समोर आला आहे.

शाहिद कपूरने हल्लीच केलेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. त्यानंतर आत्ता तो तेलगु चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जून 2019 मध्ये रीलिज होणार असून त्याचा चित्रपटातील पहिला लुक समोर आला आहे.

धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेला शाहिदचा भाऊ ईशान खट्टरचा वाढदिवससुद्धा शाहिदने याच दरम्यान जिममध्ये साजरा केला.

पद्मावत चित्रपटानंतर शाहिद कपूरचे चित्रपटांना कमी प्रमाणात यश मिळालं असले तरी त्याचा नवा लुक आणि मेहनत पाहता त्याचा येणारा कबीर सिंह प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...