पावसात का भिजतेय घाडग्यांची सून?

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 02:46 PM IST

पावसात का भिजतेय घाडग्यांची सून?

पाऊस आणि प्रेमी यांचं नातं अतूट आहे. मालिकांमध्येही नायिका पावसात भिजतायत.'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतल्या राधालाही पाऊस खूप आवडतो. राधासाठी पाऊस म्हणजे भजी आणि चहा.

प्रेमची भूमिका करणारा सचित पाटील पावसातली आठवण सांगतो. तो म्हणतो, मी आणि माझी बायको शिल्पा वरळीला पावसात भिजत जायचो. तिथे चहा आणि सॅण्डविच खात होतो.

'लक्ष्मी सदैव मंगलम'मधला मल्हार म्हणतो, पाऊस म्हणजे इंद्रधनुष्य. आनंदाचं प्रतीक. तर सुरभी म्हणतेय, पाऊस म्हणजे मैत्री आणि प्रेम.

'घाडगे अँड सून' मालिकेतली सूनबाई अमृता म्हणजेच भाग्यश्री म्हणते पाऊस म्हणजे धमाल, मातीचा सुगंध, स्वच्छ आभाळ आणि ताजीतवानी झाडं.

'कुंकू, टिकली आणि टॅटू' मालिकेतली रमा पाऊस आला की खूश होते. गरम मॅगी, सोसाट्याचा वारा, मोहक शहारा.

Loading...

लक्ष्मी सदैव मंगलममधली नायिका सुरभी म्हणते, शाळेत ती रेनकोट न घालता जायचे, तेव्हाच पाऊस यायचा. नागपुरात फुटाळा तलावाजवळ आम्ही पावसात भिजायला जायचो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...