ईशा उलटवणार विक्रांत सरंजामेवरच त्याचा गेम

'तुला पाहते रे' मालिकेत आता प्रेक्षकांना बरेच धक्के बसणार आहेत. येत्या आठवड्यातच ईशाचं वेगळं रूप समोर येणार आहे.

  • Share this:

अनेक वर्ष सरंजामे ग्रुफ ऑफ इंडस्ट्रीजमधून पैशाचा खूप मोठा घोटाळा होत असतो.ही बाब कुणाच्याच लक्षात आलेली नसते.

ही गोष्ट ईशाच्या लक्षात येते. याच्या मागे कोण आहे, याचा शोध ती सुरू करते.

या घोटाळ्यामागचा चेहरा असतो विक्रांत सरंजामे. विक्रांत आणि झेंडेला आता भीती आहे की ईशाच्या हाताला आपलं नाव लागतं का.

विक्रांतचं धाबं दणाणतं. ईशाला राजनंदिनी सिद्ध करण्याच्या मागे लागलेला विक्रांत दाखवलं नाही तरी मनातून घाबरतो.

विक्रांत शक्कल लढवतो. विक्रांत मुद्दाम कंपनीच्या स्टाफला संपावर जायला सांगतो.

ईशा मात्र प्रत्येक गोष्ट तपासून बघत असते. ती विक्रांतचा हा गेमसुदधा उलटा करते.

पहिल्यांदा विक्रांतला याची जाणीव होते की ईशाला कच्चा खिलाडू समजून चालणार नाही. आता ईशाची हुशारी प्रेक्षकांना प्रत्येक भागात पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या